Study Material (स्पर्धा परीक्षा)
Study Material (स्पर्धा परीक्षा)
May 12, 2025 at 12:46 PM
🇮🇳 *भारत सरकारने राबवलेली महत्वाची ऑपरेशन* #𝐆𝐤 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 🎤 *भारताची खूप महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे  :-* 🔷 खूप महत्वाचे आहे नावे लक्षात ठेवा 🎮ऑपरेशन सिंदूर - पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भरताने पाकिस्तान च्या दहशतवादी स्थळांच्या वरती हल्ला केला join whatsapp- https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I 🎮 ऑपरेशन सद्भाव : म्यानमार ( यागी चक्रीवादळ नुकसान ला मदतीसाठी) 🎮 ऑपरेशन बंदर - पुलवामा हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळावर बॉम्बस्फोट करण्याच्या IAF मोहिमेला 'ऑपरेशन बंदर' असे सांकेतिक नाव देण्यात आले. 🎮ऑपरेशन चक्र-5 - CBI ने आंतरराष्ट्रीय संघटित सायबर गुन्हे/डिजिटल अटकेविरुद्ध सुरू केले 🎮ऑपरेशन भेडिया : उत्तरप्रदेश सरकार ( नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी) 🎮 ऑपरेशन 'सर्द हवा' - BSF ने राज्यस्थान मध्ये सुरू केलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर join whatsapp- https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I 🎮ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ❗️प्रत्येक परीक्षेत यावरती प्रश्न आहे ------------- 🪀 GK , करंट अफेअर्स, सराव पेपर आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇 https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

Comments