Notes Katta Official
May 18, 2025 at 05:20 PM
🟠 *महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या :-*
🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.
🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा.
🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा.
🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कऱ्हा, नीरा, मुठा.
🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा.
🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा.
🔶 सिंधफणा - बिंदुसरा.
🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.
🪀 *नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 चॅनेल* 👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
📲 *टेलिग्राम वर जॉईन करा* 👇
https://t.me/Notes_Katta
👍
1