Notes Katta Official
June 9, 2025 at 02:36 PM
❇️ *भूगोल प्रश्न व उत्तरे* ❇️
Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर ➠ *साखर उद्योग*
Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर ➠ *चौथा*
Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने ----- प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर ➠ *प्रतिरोध पर्जन्य*
Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर ➠ *पणजी (गोवा)*
Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर ➠ *आम्रसरी*
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🪀 परीक्षेच्या दृष्टीने *महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी Whatsapp चॅनेल नक्की Follow करा👇*
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10