
TKIET WARANANAGAR (AUTONOMOUS) Official
June 6, 2025 at 05:35 AM
🌿 शौर्य, स्वराज्य आणि संस्कृतीचा उत्सव — शिवराज्याभिषेक दिन! 🌿
"रयतेचा राजा" छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा आज पावन दिवस.
स्वराज्य स्थापनेचं स्वप्न, त्याग आणि पराक्रमाची गाथा —
आजचा दिवस प्रेरणेचा!
🗓️ ६ जून
#shivrajyabhishek #tkiet #shivprerana #swarajyadin #छत्रपतीशिवाजीमहाराज
