🚨POLICE FACTORY 🚨
June 11, 2025 at 06:56 AM
हुशार असून पोलिस का होत नाहीत.
कारण जाहिरात आल्यावर करू हे असे म्हणण्यावर तुम्ही विश्वास ठेऊ नका.
सतत ग्राउंड+स्टडी चालू ठेवा.
आजुन
जुलै 31 दिवस
ऑगस्ट 31 दिवस
सप्टेंबर जाहिरात महिना
ऑक्टोंबर ग्राउंड
डिसेंबर किंवा जानेवारी लेखी.
मग फेब्रुवारी पुढची भरती कधी निघणार असा प्रश्न नक्की विचारणार.
आज पासून आता पासून आमच्यासोबत तयार रहा.
क्लिक पिन sms जॉइन Suraj sir family... क्लिक now👇👇
https://t.me/surajtambarecops737/10007
❤
❤️
👍
7