मनोज जरांगे पाटील 🔴 LIVE update
May 17, 2025 at 05:53 PM
परळी येथे अमानुष मारहान झालेल्या शिवराज दिवटे यांस भेटण्यासाठी अंबाजोगाई येथे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील उद्या सकाळी ९:३० वाजता बीड मार्गे अंबाजोगाईला जाणार आहेत तरी आपण सोबत जाण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ बायपास महालक्ष्मी चौक, बीड थांबावे.. मार्ग - आंतरवाली - गेवराई बीड मांजरसुंभा - नेकनूर - केज -अंबेजोगाई
❤️
👍
🙏
6