👨✈️ Vision Khaki 🚔
May 12, 2025 at 04:06 PM
📋पोलीस भरती टेस्ट सिरीज मधील सर्व विद्यार्थ्यांना सूचना-
📕उद्याचा पेपर सोडविल्यानंतर प्रत्येकाने सोडवलेल्या OMR शीट (Answer key) चा फोटो पाठवणे बंधनकारक आहे.
🍀होणाऱ्या चुका निदर्शनास आणून देणे हा त्यामागील हेतू आहे.
🚨उद्याच्या पेपर मधील टार्गेट -
मुलांसाठी= 82+ मार्क
मुलींसाठी = 71+ मार्क
📚 पोलीस भरती टेस्ट सिरीज..
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki
@पोलीस भरती निघेपर्यंत सराव पेपर
👍
😮
7