Akash Computers - www.MahaSeva.in
Akash Computers - www.MahaSeva.in
May 20, 2025 at 12:19 PM
*POLYTECHNIC ADMISSION PROCESS 2025-26* *MahaSeva.in | Admission* ➖➖➖ _जे विद्यार्थी *10वी नंतर* इंजिनिअरिंग क्षेत्रात *डिप्लोमा कोर्स* करू इच्छितात, त्यांनी या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन अर्ज भरावा. या प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थी Civil, Mechanical, Computer, IT, Electronics & Telecommunication (ENTC), Electrical इत्यादी विविध शाखांमध्ये *तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा कोर्स* करू शकतात._ ➖➖➖ *Link:* https://bit.ly/3Nh82Aa *▪️अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे* * 10वीचे गुणपत्रक * आधार कार्ड * फोटो व सही * अधिवास प्रमाणपत्र (Domicile) * उत्पन्न दाखला (TFWS साठी) * शाळा सोडल्याचा दाखला (LC) * EWS प्रमाणपत्र ➖(लागू असल्यास) * जात प्रमाणपत्र ➖(SC/ST/VJ/NT/OBC/SBC/SEBC) * नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र ➖(OBC/VJ/NT/SBC/SEBC साठी) *▪️खालील माहिती टाईप करून पाठवावी.* * जन्म तारीख * ई-मेल आयडी * मोबाईल नंबर * धर्म आणि जात *Last Date:* 16 JUNE 2025 *Fee:* *▪️OPEN:* * ₹400 + ₹200 = *₹600* *▪️OTHERS:* * ₹300+ ₹200 = *₹500* *सूचना:* अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 200 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात. * पेमेंट क्रमांक: 9595030385 * अकाउंट नेम: Akash Computers *अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या* * Male (9595030385) * Female (9503332278) ➖➖➖ _*सूचना:* आकाश कॉम्प्युटर्समार्फत अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनाच अर्ज भरण्यापासून ते अंतिम प्रवेश निश्चित होईपर्यंतची *संपूर्ण मार्गदर्शन व वेळापत्रकानुसार आवश्यक माहिती नियमितरित्या पुरवली जाईल.* इतर ठिकाणी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती अथवा सपोर्ट पुरवला जाणार नाही, याची स्पष्ट नोंद घ्यावी._ ➖➖➖ ➖➖➖ ✦ʚ *𝙰𝙺𝙰𝚂𝙷 ♡ 𝙲𝙾𝙼𝙿𝚄𝚃𝙴𝚁𝚂* ɞ✦ ➖➖➖ *JOIN MALE GROUP* ➖(ONLY FOR BOYS) * https://chat.whatsapp.com/Bqlur7zJtHT5TQK8ragsDe *JOIN FEMALE GROUP* ➖(ONLY FOR GIRLS) * https://chat.whatsapp.com/CGIC8nOAYI7I5tehIvoZPB ➖➖➖ ✦ʚ *𝙰𝙺𝙰𝚂𝙷 ♡ 𝙲𝙾𝙼𝙿𝚄𝚃𝙴𝚁𝚂* ɞ✦ ➖➖➖

Comments