सरकारी नोकरी/जाहिराती व निकाल
May 25, 2025 at 04:29 AM
👉लेखाकोषागार,पुणे उत्तरतालिका प्रसिद्ध🔥 लिंक:- 👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html प्रश्नपत्रिका पाठवा आणि चेक करून score कळवा मला. @vvsindalkar व्हाट्सअप अँप - https://wa.me/918999561313 👉 टीप : सरळसेवा असो कि अन्य कोणतीही परीक्षा माझ्या मते, जो पर्यंत तुम्ही जॉईन होत नाही आणि पगार सुरु होत नाही तो पर्यंत तुम्हाला जॉब लागला असे गृहीत धरू नका. 👉 ज्या दिवशी anskey येते तो दिवस संपूर्ण तुमच्या स्वतःच्या पेपरचे विश्लेषण करत चला. 👉 जे प्रश्न चुकले त्याची वेगळी रजिस्टर तयार करा. भलेही ते प्रश्न 1 असो कि त्या पेक्षा जास्त असो. चुका आणि शिका, आणि जास्त score वाढवा हे तत्त्व अवलंबवावे लागेल. 👉 वरील प्रमाणे पेपर बघुन झाल्यावर ते टॉपिक लगेच क्लिअर करून घ्या. आणि दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या exam साठी तयारी करा. 👉आणि पुन्हा एकदा सांगणे आहे, सरळसेवा अशी एक EXAM असते त्यात तुम्ही DIRECT मुख्य परीक्षा देत आहेत अशी मानसिकता ठेऊन अभ्यास करा. विशेष सरळसेवा मधून देखील प्रोमोशन असतात. भविष्यात चांगल्या पोस्टवर जाऊ शकता. 👉 हाताचे सोडून धावत्याच्या मागे लागू नका.. म्हणजे 2026 ला MPSC कडे सरळसेवा जाईल आणि मी तेव्हा करेल असं जर विचार कराल तर तुमचा आयुष्यात खूप नुकसान होईल. 👉 वारंवार सांगतोय, स्वतःची आणि घरची परिस्थिती बदलायची असेल तर नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करा. (कारण आपल्याकडे व्यवसाय करायला देखील भांडवल नाही. शेती करायला पुरेशे क्षेत्र नाही.) ------------------------------------------------------- नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 - टर्निंग पॉईंट्स आरोग्य कर्मचारी ( हिवताप) पुरुष मेंटरशिप प्रोग्राम टेस्ट व नोट्स स्वरूपात (फी 50 रुपये (मुदत 3 वर्ष ) https://folpb.on-app.in/app/oc/542930/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app ---------------------------------------------- ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam
😢 1

Comments