सरकारी नोकरी/जाहिराती व निकाल
May 27, 2025 at 06:37 AM
🌟लेखा व कोषागारे (कोंकण विभाग)
उत्तर तालिका प्रसिद्ध...
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
स्वतःच पेपर व्यवस्थित वाचा. आक्षेप घेणारे प्रश्न असतील तर क्रॉस verify करा. पुढील परीक्षा साठी तुमचे चुकलेलं प्रश्न व्यवस्थित वाचा त्यावर अभ्यास करा. म्हणजे next time त्या टॉपिक वर आलेले प्रश्न चुकणार नाहीत.
टेलिग्राम @vvsindalkar
व्हाट्सअप अँप - https://wa.me/918999561313
ज्यांना शक्य आहे त्यांना वरील नंबर वर रिस्पॉन्स शीट पाठवा
👍
1