सरकारी नोकरी/जाहिराती व निकाल
May 27, 2025 at 07:03 AM
TAIT पेपर ♦️आजच्या शिक्षक भरती पेपर मधील फर्स्ट शिफ्ट चा पेपर पॅटर्न..🙏🙏 पझल सीटिंग अरेंजमेंट ऍड्रेस क्वेश्चन मानसशास्त्र मराठी एकदम सोपे(passage नव्हता) इंग्लिश सुद्धा as it is न्यूमरिकल आकृत्या सरळ व्याज नंबर सिरीज बेरीज वजाबाकी यावर आधारित बडोमास वर्ग समीकरणे नातेसंबंध दिशा ज्ञान कोडिंग डिकोडिंग 👉 एकदरीत 2022 च्या तुलनेने आज चा पहिल्या शिफ्ट चा पेपर हा सोपा होता... ऍक्युरसी ठेवून प्रश्न सोडवत पुढे गेले तर जास्तीत जास्त 150 प्रश्न सॉल्व झालेले आहेत TAIT Exam (27 मे  First  Shift) Reasoning 1) Inequality - 5 to 6 2) Syllogism - 5 to 6 3) Blood Relation - 3 Q 4) Coding decoding - 5 Q 5) Alphanumeric Series-  6) Direction - 3 Q 7) Seating arrangement - a) circle b) linear 8) Puzzle - a) Day puzzle b) Floor Puzzle 9) Miscellaneous - 2 Q Non verbal- 10 Q Critical Reasoning - 5 Q Addresses matching- 10 ते 15 Address जास्त होते.. Join Telegram👉@arogyaexam

Comments