सरकारी नोकरी/जाहिराती व निकाल
June 8, 2025 at 08:27 AM
यावर्षी स्वच्छता निरीक्षक या डिप्लोमा साठी प्रवेश घेण्याचा विचार करा. सध्या एक वर्षाचा कोर्स आहे. भविष्यात काय बदल होइल सांगत येतं नसतात. या कोर्स मुळे तूम्ही SI SANITARY INSPECTOR आणि आरोग्य सेवक या दोन पोस्ट साठी फॉर्म भरण्यास पात्र असाल. दोन्हीं पदाचे वेतन चांगले आहे.
👉 शक्यतो कॉलेज हे जिल्ह्याच्या ठिकाणीं असतात.
👉 अभ्यास पणं येवढं अवघड नसतो. एकून 5 पुस्तकं आहेत.
👉 या पदाशी संबंधित पदे सरासरी 12 महिन्यात कुठ ना कुठ कमी जास्त निघतात.
👉 Zp आरोग्य विभाग, सार्वजानिक आरोग्य विभाग, नगर पालिका , महा नगर पालिका. या विभागात sanitary inspector आणि आरोग्य सेवक किँवा आरोग्य सहाय्यक या नावाने हे पद भरल्या जातात.
परीक्षे संदर्भात विचार करताना स्वार्थी स्वरूपात व स्वतःच्या दृष्टीने योग्य राहील या पद्धतीने विचार करावा. सांगण्याचा अर्थ एवढाच की जास्त कालावधी जिथे जाईल अशा स्वरूपात वेळ वाया घालवू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. एक दोन वर्षाच्या अभ्यासात जर दोन-चार वर्षाचा अभ्यास करूनही सरकारी पोस्ट मिळणार असेल तर ती अगोदर डिप्लोमा करून घेतलेलं योग्य राहील. आणि स्वतःच्या उदरनिर्वाहाची सोय करणे योग्य राहील.
याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही उच्च शिक्षण घेणं बंद करावं परंतु जर आपली परिस्थिती गरिबीची व हालाखीची असल्यास सर्वप्रथम आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करा. हा SMS गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असेल असे मला वाटते.
तुमच्यापैकी कुणीही अशा प्रकारच्या SMS वर किँवा माझ्या मतावर BLINDLY विश्वास ठेऊ नये. काही प्रमाणात स्वतःचे बुद्धीचा देखील वापर करावा.
आमच कर्तव्य असते जे योग्य आहे ते सांगणे. आणि प्रत्येक मत हे प्रत्येकालाच योग्य लागू होईल असेही नसते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 आगामी परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त
आता पर्यंत जेवढे TCS मार्फत परीक्षा झाल्या त्या सर्वं प्रश्न पत्रिका ऑनलाईन सोडवण्यासाठीही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. ( ना नफा ना तोटा तत्त्वावर )
फी 60 रू...
https://folpb.on-app.in/app/oc/641022/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👉प्रश्न पत्रिका ऑनलाईन स्वरूपात आहेत.
👉 TIMER नुसार सुरु झालेल्या नंतरच्याही टेस्ट त्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील.
👉 रोज एक पेपर SHIFT TIME नुसार सोडवले तरी 150 पेपर होतील.. 150 दिवस टेस्ट सोडवता येतील.
-------------------------------------------------------
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 - टर्निंग पॉईंट्स आरोग्य कर्मचारी ( हिवताप) पुरुष मेंटरशिप प्रोग्राम टेस्ट व नोट्स स्वरूपात (फी 60 रुपये (मुदत 3 वर्ष )
https://folpb.on-app.in/app/oc/542930/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
----------------------------------------------
★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल
http://t.me/Arogyaexam
🙏
👍
4