
Chalu Ghadamodi 365 | MPSC | UPSC | Police Bharti | Banking | SSC
May 13, 2025 at 04:39 AM
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न*
1) IPL 2025 चे नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून कोणत्या दिवशी अंतिम सामना खेळला जाणार आहे ?
✅ 3 जून 2025
2) महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यात तापी खोरे पुनर्भरन प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे ?
✅ मध्य प्रदेश
3) शांघाय चीन येथे आयोजित दुसऱ्या टप्प्यातील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मधुरा धमणगावकर हिने कोणते पदक जिंकले आहे ?
✅ सुवर्ण
4) आशियाई वैयक्तिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात विजेतेपद कोणी पटकावले आहे ?
✅ ग्रँडमास्टर इवान जेमल्यांसकी
5) आशियाई वैयक्तिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात ग्रँडमास्टर इवान जेमल्यांसकी याने विजेतेपद पटकावले आहे तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?
✅ रशिया
6) आशियाई वैयक्तिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती ?
✅ युएई
7) UNESCO प्रेस स्वतंत्रता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
✅ La Prensa
8) भारतातील कोणत्या राज्यात नुकतेच ब्रम्होस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले आहे ?
✅ उत्तर प्रदेश
9) National Technology Day कधी साजरा करण्यात येतो ?
✅ ११ मे
👍
❤️
😢
9