Reliable MPSC PSI STI ASO
Reliable MPSC PSI STI ASO
May 31, 2025 at 04:40 AM
केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुरु केले नवीन ऑनलाइन ऍप्लिकेशन पोर्टल ▪️यापुढे जुने वन टाइम रजिस्ट्रेशन (ओटीआर) मॉड्यूल लागू होणार नाही. ▪️उमेदवारांना अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी होम पेजवर तसेच सर्व प्रोफाइल / मॉड्यूलवर तपशीलवार सूचना उपलब्ध आहेत. ▪️अर्जदारांना युनिव्हर्सल ऍप्लिकेशनमध्ये त्यांचे आधार कार्ड ओळखपत्र दस्तऐवज म्हणून वापरण्याची सूचना देण्यात येत आहे, जेणेकरून ओळखपत्र आणि इतर तपशीलांची सहज आणि सुलभ पडताळणी आणि प्रमाणीकरण करता येईल, आणि त्यानंतर ते सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी आणि सामान्य रेकॉर्ड (दस्त ऐवज) म्हणून काम करेल. ▪️नवीन ऍप्लिकेशन पोर्टल 28.05.2025 पासून सुरू करण्यात येत आहे.
Image from Reliable MPSC PSI STI ASO: केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुरु केले नवीन ऑनलाइन ऍप्लिकेशन पोर्टल  ▪️याप...

Comments