NMMC OFFICIAL
NMMC OFFICIAL
May 28, 2025 at 03:02 PM
शब्दांनी नाही, कृतीतून आधार देणं, हीच नवी मुंबई महानगरपालिकेची खरी जबाबदारी!" 🏙️🤝 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर महानगरपालिका कुटुंबाच्या चरितार्थासाठी देते अर्थ सहाय्य 💔👨‍👩‍👧‍👦💰 अधिक महितीसाठी 🌐 schemenmmc.com भेट द्या. 📲 #nmmchelps #hopeafterloss #socialwelfare #navimumbaimunicipalcorporation #nmmcsupport #nmmcinitiative #governmentscheme #widowsupport #urbanwelfare #muncipalscheme #nmmsocialdevelopment #helpforneedy #publicwelfare #urbanrelief #womenempowerment #grantsforwidows #supportafterloss #mahapalikayojana #navimumbaicares
Image from NMMC OFFICIAL: शब्दांनी नाही, कृतीतून आधार देणं, हीच नवी मुंबई महानगरपालिकेची खरी जबा...
👍 😂 7

Comments