
NMMC OFFICIAL
May 28, 2025 at 03:33 PM
बचत गटांच्या महिलांद्वारे मालमत्ताकर बिल वाटपाला सुरुवात झाली आहे 📝🏠
आपल्या घरी येणाऱ्या बचत गटांच्या महिलांकडून बिल स्वीकारा 🤝
त्यांना तुमच्या सोसायटीत प्रवेश मिळवून द्या 🚪
महिलांशी सौजन्याने वागा 🙏
त्यांना योग्य ते सहकार्य करा ❤♀🌟
#navimumbai #nmmc #nmmcmalmatadar #karalakshmi #doorstepservice #urbandevelopment #womenempowerment #publicawareness #civicengagement #propertytaxawareness #housingsocieties #communitydevelopment #smartcity #citygovernance #municipalinitiative #nmmcupdates #mazimumbai #taxawareness #citizenwelfare #transparentgovernance

👍
3