NMMC OFFICIAL
NMMC OFFICIAL
June 4, 2025 at 05:27 PM
स्वच्छ, सुंदर आणि निरोगी नवी मुंबई आपल्याच हाती आहे! चला, आपल्या घरापासून सुरुवात करूया. ओला कचरा हिरव्या डब्यात, सुका कचरा निळ्या डब्यात, इलेक्ट्रॉनिक कचरा काळ्या डब्यात आणि औषध किंवा सॅनिटरी कचरा लाल डब्यात टाका. योग्य पद्धतीने कचरा वर्गीकरण केल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल आणि आपला शहर स्वच्छ राहील. आजच हा छोटा पण महत्त्वाचा बदल स्वीकारा — स्वच्छ नवी मुंबईसाठी एक पाऊल पुढे टाका! 🌿🚮 #स्वच्छनवीमुंबई #कचरावर्गीकरण #माझंशहरमाझीजबाबदारी #greencitycleancity #navimumbaicares
👍 🙏 8

Comments