Makarand Narwekar
Makarand Narwekar
June 5, 2025 at 08:16 AM
प.पू. श्री गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! त्यांच्या राष्ट्रनिष्ठ, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विचारांनी संपूर्ण देशात सामाजिक एकतेचा संदेश दिला. संघकार्याच्या माध्यमातून त्यांनी लाखो स्वयंसेवकांच्या मनामध्ये देशसेवेची ज्योत चेतवली. आजही त्यांचे विचार आणि कार्य सर्वांसाठी प्रेरणास्रोत ठरतात. #powertopeople
Image from Makarand Narwekar: प.पू. श्री गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! त्...
❤️ 1

Comments