
Makarand Narwekar
June 6, 2025 at 04:08 AM
युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन. हा दिवस म्हणजे गुलामीच्या खुणा पुसून टाकण्याचा दिवस. अश्या या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#powertopeople

❤️
1