Makarand Narwekar
Makarand Narwekar
June 9, 2025 at 09:24 AM
राज्यकारभार, न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय दूरदृष्टी यांचे जिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे आजच्याच दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. या महत्त्वपूर्ण दिनानिमित्त छत्रपती शिवरायांना कोटी कोटी वंदन! #powertopeople
Image from Makarand Narwekar: राज्यकारभार, न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय दूरदृष्टी यांचे जिवंत उदाहरण ...
❤️ 1

Comments