
Makarand Narwekar
June 11, 2025 at 06:56 AM
सदाचरण, प्रेम आणि त्याग यांचा आदर्श म्हणजे साने गुरुजी. त्यांनी आपल्या लेखणीतून मुलांमध्ये संस्काराचे बीज पेरले आणि तरुणांमध्ये जाज्वल्य देशप्रेम जागवले. त्यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
#powertopeople
