स्पर्धा परीक्षा Updates
स्पर्धा परीक्षा Updates
May 18, 2025 at 05:20 PM
🟠 *महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या :-* 🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना. 🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा. 🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा. 🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कऱ्हा, नीरा, मुठा. 🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा. 🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा. 🔶 सिंधफणा - बिंदुसरा. 🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी. 🪀 *नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 चॅनेल* 👇 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 📲 *टेलिग्राम वर जॉईन करा* 👇 https://t.me/Notes_Katta
👍 2

Comments