स्पर्धा परीक्षा Updates
June 4, 2025 at 12:47 PM
✅ जाहिरात क्रमांक 106/2025 *महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 करीता अर्ज सादर करण्यास व ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक 5 जून 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ* देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
——————————————————
*🪀 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल ⤵️*
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
*📲 मित्रांना & Group वर Share करा.*