Reliable IAS _UPSC IAS IPS IFS
Reliable IAS _UPSC IAS IPS IFS
June 3, 2025 at 06:20 PM
❇️ टाटा आयपीएल 2025 पूर्ण माहिती ❇️ संस्करण - 18 ❇️ प्रायोजक - TATA ❇️ एकूण संघ - 10 ❇️ सुरुवात - 22 मार्च 2025 ❇️ फायनल - 3 जून 2025 ❇️ विजेता - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू © रजत पाटीदार ❇️ उपविजेता - पंजाब किंग्ज © श्रेयस अय्यर ❇️ ऑरेंज कॅप - 759 साई सुदर्शन (GT) ❇️ पर्पल कॅप - 25 प्रसिध्द कृष्णा (GT) ❇️ TATA CURVE SUPER STRIKER - वैभव सूर्यवंशी (RR) ❇️ MOST VALUABLE PLAYER - सूर्यकुमार यादव (MI) ❇️ FAIR PLAY AWARD - चेन्नई सुपर किंग ❇️ सर्वोच्च धावसंख्या - 141 धावा अभिषेक शर्मा (SRH) ❇️ सर्वाधिक षटकार - 40 निकोलस पुरन (LSG) ❇️ सर्वाधिक चौकार - 88 साई सुदर्शन (GT) ❇️ सर्वात युवा शतकवीर - वैभव सूर्यवंशी (RR) ❇️ सर्वात जलद शतक - 35 बॉल 100 वैभव सूर्यवंशी (RR) ❇️ सर्वाधिक डॉट बॉल - मोहम्मद सिराज (GT) ❇️ पहिली हॅट्रिक - यजुवेंद्र चहल ❇️ पहिले शतक - ईशान किशन ❇️ पहिले अर्धशतक - अजिंक्य रहाणे ❇️ पहिली मेडन ओव्हर - जोफ्रा आर्चर ❇️ सर्वात महागडा खेळाडू - ऋषभ पंत 27 करोड ❇️ सर्वात युवा खेळाडू - वैभव सूर्यवंशी 14 वर्ष ❇️ सर्वात वयस्कर खेळाडू - एम एस धोनी 43 वर्ष
Image from Reliable IAS _UPSC IAS IPS IFS: ❇️ टाटा आयपीएल 2025 पूर्ण माहिती  ❇️ संस्करण - 18 ❇️ प्रायोजक - TATA ❇...
❤️ 🙏 3

Comments