𝗦𝗧𝗔𝗬 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘𝗗
𝗦𝗧𝗔𝗬 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘𝗗
May 22, 2025 at 06:25 AM
*💰अमृत कलश योजना, मिळणार 7.6% पर्यंत व्याज : जाणून घ्या संपूर्ण माहिती 📃* *🪀 What's app वर अपडेट्स मिळवण्यासाठी लगेच खालील लिंक वर क्लिक करा 🪀* https://whatsapp.com/channel/0029VaBe7irIiRopWr15i60a 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 अमृत कलश योजनेत गुंतवणूक करून ग्राहक चांगले व्याज योजनेत कोणताही नागरिक १५ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत पैसे जमा करू शकतो. SBI च्या या योजनेंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना ७.१० टक्के व्याज मिळत आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत 7.60 टक्के व्याजाचा लाभ मिळणार आहे. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करून कमी वेळेत चांगला परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या SBI बँकेच्या शाखेत जाऊन sbi amrit kalash scheme in marathi योजनेअंतर्गत खाते उघडू शकता. *🟡 SBI Amrit Kalash Scheme लाभ* - स्टेट बँक ऑफ इंडियाने (sbi amrit kalash scheme in marathi) अमृत कलश योजना सुरू केली आहे. - या योजनेअंतर्गत SBI आपल्या करोडो ग्राहकांना चांगला व्याजदर देत आहे. - SBI अमृत कलश योजनेत 400 दिवसांसाठी पैसे गुंतवून तुम्ही मजबूत परतावा मिळवू शकता. - सर्वसामान्य नागरिकांना ७.१० टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे. - SBI अमित कलश योजनेत गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज मिळेल. - जर एखाद्या नागरिकाने एफडी योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर ज्येष्ठ नागरिकांना व्याज म्हणून 8600 रुपयांचा लाभ मिळेल. - SBI अमृत कलश योजना 2024 15 फेब्रुवारी 2023 रोजी गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. - ३१ मार्च २०२४ पर्यंत पैसे जमा करता येतील. *🟣 SBI अमृत कलश योजना पात्रता* - SBI अमृत कलश योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. - या योजनेंतर्गत सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, बँक कर्मचारी, पेन्शनधारक इत्यादी गुंतवणूक करण्यास पात्र असतील. - 19 वर्षांवरील नागरिक पात्र असतील. *🟢 SBI अमृत कलश योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे* - आधार कार्ड - ओळखपत्र - वय प्रमाणपत्र - उत्पन्न प्रमाणपत्र - मोबाईल नंबर - पासपोर्ट आकाराचा फोटो - ई – मेल आयडी *🟡 अर्ज करण्यासाठी आपल्या जवळील SBI बँकेच्या शाखेत संपर्क करा* *🔊 आपल्या व्यवसायाची जाहिरात ग्रुपवर देण्यासाठी खालील नंबर वर मेसेज करा* *_☎️ 8999975463 ☎️_* *कृपया इतरांना देखील शेअर करा.*

Comments