
𝗦𝗧𝗔𝗬 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘𝗗
May 22, 2025 at 06:27 AM
*💰 पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना. मिळवा 7.1 टाक्यांपर्यंत व्याज 💸*
*🪀 What's app वर अपडेट्स मिळवण्यासाठी लगेच खालील लिंक वर क्लिक करा 🪀*
https://whatsapp.com/channel/0029VaBe7irIiRopWr15i60a
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🟢 PPF योजना म्हणजे काय आहे :Post office Ppf Yojana*
पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) म्हणजे थोडक्यात सांगायच झाल तर एक दिर्घकालीन गुंतवणूक आहे ज्या व्यक्तीला बचत करुन रक्कम गुंतवणूक करुन उच्च पण स्थिर परतावा मिळवायचा आहे आशासाठी ही योजना लोकप्रिय आहे PPF खाते उघडणाऱ्या व्यक्तीचे मुख्य धोरण म्हणजे सुरक्षितता आसते.
*🟡 PPF योजनेची वैशिष्ट्ये :*
- या योजनेतुन मिळणारा व्याज दर हा 7.1 टक्के ( हा व्याज दर तीन महिन्यांनी बदलु शकतो . केंद्र सरकारकडून जाहीर केला जातो.
- योजनेची मुदत 15 वर्ष आहे .
- किमान गुंतवणूक 500/- रुपये वर्षातुन किमान एकदा तरी .
- कमाल गुंतवणूक 1,50,000 वर्षातुन एकदा.
- कर सवलत आयकर कायद्याच्या कलम 80 सी बर्षाला 1.50 लाख रुपयापर्यंत.
- सुरक्षितता या योजने अंतर्गत गुतविंण्यात येणारी सर्व रक्कम सुरक्षित असुन त्या रक्कमेवर मिळणारे व्याजही जाहीर दराप्रमाणे नियमित पणे जमा केले जातात.
*🟣 PPF खाते कोण उघडू शकते*
- निवासी भारतीया व्यक्ती ज्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे.
- पीपीएफ खाते उघडण्यसाठी कोणतही उच्च वयोमर्यादा नाही.
- पगार आसणारी व्यक्ती किंवा स्वयंरोजगार, पेन्शनधारक इत्यादींसह कोणताही निवासी भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते उघडू शकतो.
- एका व्यक्तीच्या नावे एकच खाते उघडू शकता.
- अल्पवयीन मुलाच्या/मुलीच्या वतीने पालक पोस्ट ऑफिसमध्ये अल्पवयीन PPF खाते उघडू शकतात. हे देखील प्रति बालक एका अल्पवयीन PPF (Public Provident Fund) खात्यापुरते मर्यादित आहे.
*🟠 PPF खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदञे :*
- ओळखीचा पुरावा आधारकार्ड/ मतदार ओळखपत्र.
- फॉर्म बी (पे-इन-स्लिप).
- फॉर्म ई (नामांकित व्यक्ती घोषित केल्यास).
- पत्याच पुरावा.
- पॅनकार्ड.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
पोस्ट ऑफिस योजना या योजने बद्दल आधिक माहितीसाठी जवळच्या बॅंकेत संपर्क साधा करा कोणत्याही बँकेत माहिती मिळेल किंवा तुमचे पीपीएफ(Public Provident Fund) खाते उघडून दिले जाईल.
➖➖➖➖➖➖➖➖
*📢 आपल्या व्यवसायाची जाहिरात ग्रुपवर देण्यासाठी खालील नंबर वर मेसेज करा 📢*
*☎ 8999975463 ☎*
*कृपया इतरांना देखील शेअर करा.*