🔰MSDhulap.com🔰
🔰MSDhulap.com🔰
May 14, 2025 at 08:25 AM
🔴 *PM किसान योजनेचा २०वा हप्ता वितरित करण्यापूर्वी तुमच्या खात्यात 2 हजार जमा होत नसतील तर 'अशी' करा तक्रार* 🎯 नोंदणी केली तरी सुद्धा पैसे मिळाले नाहीत. 🎯 खाते क्रमांक बरोबर नाही, बँक व्यवहार अयशस्वी (Bank Transaction Failed) आधार दुरुस्तीमध्ये समस्या, इत्यादी. 🎯 ऑनलाईन अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहेत, एकही हप्ता मिळाला नाही. 'अशी' करा तक्रार 👇 https://www.msdhulap.com/pm-kisan-yojana-grievance/ —————————————

Comments