Next Update
June 3, 2025 at 11:45 AM
📢 मोठी घोषणा! | प्राथमिक सैनिकी शिक्षण शाळांमध्ये 🚸🇮🇳
राज्य सरकारचा क्रांतिकारी निर्णय!
🧑🏫 आता शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना प्राथमिक सैनिकी शिक्षण दिलं जाणार!
📌 शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा
👮 माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी, स्काऊट्स आणि गाईड्सचे प्रशिक्षक देतील प्रशिक्षण
📆 लवकरच निर्णयाची अंमलबजावणी होणार!
🎯 उद्दिष्ट – विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशभक्ती आणि आत्मविश्वास निर्माण करणे
#primarymilitaryeducation #शिक्षणविभाग #आपलाठाकरे #schooleducation #discipline #nextupdate #maharashtranews #educationupdate #ncc
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.
Next Update Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
Next Update Telegram Channel- https://telegram.me/aapalathakare
All Link- https://linktr.ee/aapalathakare
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
👏
🙏
2