
.... بدلاؤ ضروری ہے ....
June 7, 2025 at 01:53 PM
संवर्ग 01 साठी
बदलीतून सूट हवी
बदलीतून सूट नको
============
संवर्ग 02
ज्या जोडीदारास बदली हवी त्या जोडीदाराचा बदली करण्यासाठी नोंदणी फॉर्म
================
हे दोन फॉर्म भरण्यासाठी पोर्टलवर वेळापत्रक दिले आहे.
फॉर्म ओपन होण्यासाठी
थोडी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे.
तांत्रिक अडचण निवारण झाल्यानंतर आपणास कळवले जाईल.
आज फक्त फॉर्म पाहून घ्यावा.
घाई करून चुकीचा फॉर्म भरू नये.
एकदम व्यवस्थित सुरू झाल्यानंतर फॉर्म भरावा.
आज घाई करू नये.
उद्या फॉर्म भरला तरी चालेल.
बदली कक्ष
*बदली पोर्टल लिंक*
👇👇
https://ott.mahardd.com