.... بدلاؤ ضروری ہے ....
.... بدلاؤ ضروری ہے ....
June 7, 2025 at 02:03 PM
*CEO Publish Tab* *संवर्ग 01 होकार - नकार* *संवर्ग 02 होकार* *चे फॉर्म शिक्षकांकडून ऑनलाइन पोर्टलवर भरल्यानंतर EO त्या याद्या publish करतील त्यानंतर Vacancy Publish करण्यासाठी CEO Login वर* *VACANCY PUBLISH TAB ACTIVATE केला जाणार आहे* *त्यामुळे आताच CEO लेव्हल वर Vacancy Publish Tab मिळणार नाही.* *त्यामुळे सध्या फक्त EO लेव्हल वरुण CEO लेव्हल वर Vacancy Send करणे इतकेच काम आहे.* *यावर्षी हा नियम बदलला आहे.* *माहितीस्तव By Vinsys Update*

Comments