.... بدلاؤ ضروری ہے ....
.... بدلاؤ ضروری ہے ....
June 10, 2025 at 03:28 AM
*_संवर्ग १/२ मधून होकार/नकार माहिती भरलेल्या बांधवांना अजूनही मेल प्राप्त होत नसलेल्यांसाठी_* (ज्यांना प्राप्त झाला आहे त्यांनी सदर पोस्ट कडे दुर्लक्ष करावे.) *बदली पोर्टलवरून ई-मेल प्राप्त न कोण्या संबंधाने...* (१) ज्यांचा Mail Box Full असेल; तर मेल Waiting वर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या मेलच्या इनबॉक्स मधील अनावश्यक मेल डिलीट केल्यास नवीन मेल प्राप्त होवू शकतात. त्यानंतर काही वेळात मेल प्राप्त होऊ शकतो. (२) इत:पर मेल प्राप्त न झाल्यास- [email protected] या मेल आयडीवर - आपल्या *नोंदणीकृत मेल आयडी* वरूनच *Confirmation Mail Not Received* अशा प्रकारचा मेसेज सेंड करावा. आपणास मेल प्राप्त होईल.. *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती*

Comments