
शब्दांकुर | SHABDANKOOR -Thought Leader Insights
May 15, 2025 at 01:01 AM
*वेल जरी इवलुशी आणि नाजूक असली, तरी जर तिचा आधार मजबूत असेल, तर ती उंच आभाळाला भिडते. हीच गोष्ट आपल्या आयुष्यालाही लागू होते. प्रत्येकाची सुरुवात लहान असते, पण योग्य मार्गदर्शन, साथ आणि आधार मिळाला तर कुठलीही उंची गाठता येते.*
*आधार हा केवळ शरीराला नव्हे, तर मनाला बळ देणारा असतो. तो प्रेरणा देतो, धैर्य वाढवतो आणि अपयशातही उभं राहायला शिकवतो. म्हणूनच आयुष्यात असा आधार निवडा जो तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या शिखराकडे नेईल.*
https://x.com/shabdankoor/status/1922817231227941098?t=iMBqV3DtG-jRs9kDmyofdA&s=19
Follow the *शब्दांकुर | SHABDANKOOR* channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5AQNY8qIzpxNrJtj1N
Like ❤️
Share 👍
❤️
1