
शब्दांकुर | SHABDANKOOR -Thought Leader Insights
May 25, 2025 at 12:59 AM
*हृदयातली माणसं ..✍️*
आपल्या आयुष्यात काही माणसं अशी येतात, की त्यांचं स्थान हृदयाच्या ठोक्यांसारखं असतं. कधीच दिसत नाहीत, पण सतत जाणवत राहतात.
त्यांची स्पंदनं, त्यांची ऊर्जा, त्यांचे विचार. हेच आपल्याला चालायला बळ देतात. अशा माणसांचं जपणं, हीच खरी श्रीमंती असते.
माणसं सोन्यासारखी असतात, पण सगळीच बावनकशी नसतात. विचार, दृष्टिकोन, आचार यामध्ये फरक असतो. आणि हाच फरक, आयुष्य अधिक अर्थपूर्ण करतो.
https://x.com/shabdankoor/status/1926241459633615161?t=x_VIQ86lK-HvxYgF0EKAqQ&s=19
Follow the *शब्दांकुर | SHABDANKOOR* channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5AQNY8qIzpxNrJtj1N
Like ❤️
Share 👍