
Crack SET/TAIT/PET2025
May 21, 2025 at 04:28 PM
*पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 दुसऱ्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांची विना मुलाखती सह पदभरती प्रक्रियेची यादी जाहीर. विना मुलाखती पद भरती प्रक्रियेची यादी मे महिन्याच्या शेवटची जाहीर होईल. दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या सर्व अभियोग्यता धारकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!*👍👍💐💐
*सुरेश सावळे*
*स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य*