हिंदू वंजारी - Follow 👉
हिंदू वंजारी - Follow 👉
May 18, 2025 at 07:06 AM
जय भगवान 🚩 डॉ. महेश कुमार वणवे यांचा ' वामा ' हा मराठी चित्रपट पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यात ते हिरो आहेत. आपल्या वंजारी समाजातील अभिनेता असलेल्या डॉ. महेश वणवे यांना खूप खूप शुभेच्छा 💐 Cast - डॉ. महेश कुमार वणवे, गौतमी पाटील, कश्मीरा कुलकर्णी, स्नेहा गुप्ता आणि जुई बी "वामा.. लढाई सन्मानाची" 23 मे 2025 पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये अवश्य पहा. Please Share 🙏

Comments