
Surreta - Jobs - Education - Yojana
May 14, 2025 at 04:59 AM
*नोंदणी व मुद्रांक विभाग मध्ये शिपाई पदाच्या २८४ जागेस अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ झाल्याचे नोटिफिकेशन आलेले आहे. तसेच माहितीपत्रक, लिंक, पोस्टर, सोशल पोस्टर खालील लिंक वर उपलब्ध करण्यात आलेले आहेत.*
https://center.surreta.com/latest/546-igr-peon
http://studio.surreta.com/naukri/546
*सर्व सुरेटा नोकरी मदत केंद्र धारकांनी आपले लॉगीन करून पोस्टर आपल्या शॉपच्या नावासहित डाउनलोड करून शेअर करावे.*
