Vidarbha Jobs
Vidarbha Jobs
May 14, 2025 at 10:30 AM
Indian Overseas Bank Bharti 2025 *इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025* ( ही सेंट्रल गवर्नमेंट ची बैंक आहे ) जाहिरात तारीख: 13 मे 2025 पद संख्या: 400 जागा ( महाराष्ट्र साठी 45 जागा आहेत ) अर्ज पद्धती: ऑनलाइन पगार: 48,480 Rs ते 85,920 Rs /- माहिती बघा: https://vidarbhajobs.in/indian-overseas-bank-bharti-2025/ आणि मित्रांसोबत शेयर करा👍

Comments