Mumbaicha Raja Official, Ganeshgalli
May 16, 2025 at 05:19 PM
*'मुंबईचा राजा' आता LinkedIn वर!*
आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, आज शुक्रवार दि.१६ मे २०२५ रोजी संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून *मुंबईचा राजा, गणेशगल्ली आता अधिकृतपणे *LinkedIn या व्यावसायिक networking माध्यमावर सक्रिय* झाले आहे.
आपणा सर्वांना विनंती आहे की आपण मुंबईचा राजा, गणेशगल्लीच्या LinkedIn प्रोफाइलला भेट द्या आणि आमच्याशी कनेक्ट व्हा. आपल्या सहकार्याने, आम्ही निश्चितच कॉर्पोरेट क्षेत्रात एक सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण प्रभाव निर्माण करू शकतो.
गणपती बाप्पा मोरया !!!
मुंबईच्या राजाचा विजय असो 🙌
धन्यवाद!
https://www.linkedin.com/company/mumbaicharaja-ganeshgalli1928/
❤️
👍
❤
44