Mumbaicha Raja Official, Ganeshgalli
May 17, 2025 at 12:34 PM
*मुंबईचा राजा आयोजित लाठी-काठी प्रशिक्षण शिबीर*
महाराष्ट्राच्या मर्दानी खेळासोबत स्वसंरक्षण प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हाच प्रामाणिक हेतू.
*पारंपरिक क्रीडासंस्कृती जपुया, महाराष्ट्र धर्म वाढवूया…📯*
:
https://www.instagram.com/reel/DJwS91gz2UO/?igsh=dG1ubmllNmczYm1n
:
https://www.facebook.com/share/r/1NgTvT1coR/?mibextid=wwXIfr
❤️
❤
👍
🙏
28