School Edutech
School Edutech
May 15, 2025 at 01:10 AM
*🟡🟡🟡Summer Vacation Classes Online test- उन्हाळी सुट्टीतील वर्ग* *इयत्ता 1ली 10 वी सर्व विषयांची तयारी अगदी थोडक्यात* 👉🏻 *https://www.schooledutech.in/2024/04/summer-vacation-classes.html* या ठिकाणी सुट्टीत मनोरंजनात्मक पध्दतीने अभ्यास करण्यासाठी खाली दिलेल्या सराव प्रश्नपत्रिका मध्ये बहुपर्यायी प्रश्न MCQ देण्यात आलेले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी घटकांवर प्रश्न देण्यात आलेले आहेत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत *सर्व विषयांचा* समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रश्नपत्रिकेतील सर्व विषयांतील ▪️रिकाम्या जागा भरा, ▪️जोड्या जुळवा, ▪️चूक की बरोबर ओळखा, ▪️एका वाक्यात उत्तरे द्या अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न अंतर्भूत केलेली आहेत. विद्यार्थ्यांना सोडवताना कंटाळा येऊ नये म्हणून प्रश्न संख्या 10 ठेवण्यात आलेली आहे व प्रत्येकी एक गुण देण्यात आलेले आहेत. *👝👉🏻 विदयार्थी, शिक्षक व पालक यांच्या Whatsapp ग्रुपला नक्की शेअर करा* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🪀WhatsApp Channel *https://whatsapp.com/channel/0029VairtET4SpkFZkd8MU1R* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *◼️नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा...* *◼️Educational WhatsApp Group http://bit.ly/3uhwJVx* *◼️Educational Telegram http://bit.ly/3j1iP5T* *🚥Google News https://bit.ly/3gasnMP*

Comments