School Edutech
School Edutech
May 16, 2025 at 01:27 AM
*🟢🟢🟢वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण 2025 – 26 वेळापत्रक 👇🏻* *https://www.schooledutech.in/2025/04/varishth-nivad-shreni-prashikshan-nondni.html* *⚠️महत्वाची सूचना* सर्व संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांना कळविण्यात येते की, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण हे सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच टप्प्यात घेतले जाणार आहे. ◼️प्रशिक्षणाची कालावधी: दिनांक 02 जून 2025 ते 12 जून 2025 वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाच्या अद्यावत माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा *Group A* *https://chat.whatsapp.com/IFWGvTSzCuK7J4G9qLWC6A* *Group B* *https://chat.whatsapp.com/F7mq2YiRFedKIazt5JDguK*

Comments