Jk Infotainment-Nashik Digital Magazine
Jk Infotainment-Nashik Digital Magazine
May 23, 2025 at 06:24 PM
📣 *_11 वी प्रवेशासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू ..._* 🤳 *_JK Infotainment_* 🤘 *_Nashik Digital Magzine_* 11 वी प्रवेश वेबसाईट 26 मे पासून सुरू, 3 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत नाशिक: 11 वी प्रवेशासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया थांबली होती, ती आता पुन्हा सुरू होणार आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवेशाची वेबसाईट पुढील चार दिवस बंद राहील, परंतु 26 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून ती पुन्हा कार्यान्वित होईल. विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे, कारण त्यानंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. 🤗 *_मिळवा रोज नवनवीन माहिती तेही आपल्या WhatsApp वर तर वाट कसली पाहताय लगेच फॉलो करा आमच्या WhatsApp channel ला आणि अपडेट राहा_* 👉 https://whatsapp.com/channel/0029VaBGfrU2975CAav7x815
👍 1

Comments