
Jk Infotainment-Nashik Digital Magazine
May 24, 2025 at 07:06 PM
📣 *_₹436 चा मेसेज आलाय? बँक अकाउंटमधून पैसे कट झाले, पण का?_*
🤳 *_JK Infotainment_* 🤘
*_Nashik Digital Magzine_*
बँकेकडून तुम्हाला ₹436 बँक अकाउंटमधून कट झाल्याचा मेसेज आलाय का? किंवा असा अपडेट लवकरच मिळेल असं बँक सांगतेय का? यामागे एक महत्त्वाचं कारण आहे! हे पैसे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (PMJJBY) कापले गेले आहेत.
या योजनेत फक्त ₹436 च्या वार्षिक प्रीमियममध्ये तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ₹2 लाखांचं जीवन विमा संरक्षण मिळतं. अनपेक्षित परिस्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा हाच या योजनेचा उद्देश आहे.
ही योजना तुमच्या बँकेमार्फत ऑटोमॅटिक रिन्यू होते, त्यामुळे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पुरेसे पैसे ठेवा.
🤗 *_मिळवा रोज नवनवीन माहिती तेही आपल्या WhatsApp वर तर वाट कसली पाहताय लगेच फॉलो करा आमच्या WhatsApp channel ला आणि अपडेट राहा_*
👉 https://whatsapp.com/channel/0029VaBGfrU2975CAav7x815
👍
1