
Jk Infotainment-Nashik Digital Magazine
May 25, 2025 at 03:30 PM
📣 *_सिन्नर बसस्थानकावर वीज कोसळली, स्लॅब कोसळून मोठं नुकसान..._*
🤳 *_JK Infotainment_* 🤘
*_Nashik Digital Magzine_*
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, सिन्नर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. सिन्नर बसस्थानकावर अचानक वीज कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. विजेच्या तीव्र झटक्याने बसस्थानकाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. यामुळे स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बससह अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले असून, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
🤗 *_मिळवा रोज नवनवीन माहिती तेही आपल्या WhatsApp वर तर वाट कसली पाहताय लगेच फॉलो करा आमच्या WhatsApp channel ला आणि अपडेट राहा_*
👉 https://whatsapp.com/channel/0029VaBGfrU2975CAav7x815