Jk Infotainment-Nashik Digital Magazine
Jk Infotainment-Nashik Digital Magazine
May 28, 2025 at 04:12 AM
📣 *_आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली: आता १५ सप्टेंबरपर्यंत मुदत..._* 🤳 *_JK Infotainment_* 🤘 *_Nashik Digital Magzine_* आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली: आता १५ सप्टेंबरपर्यंत मुदत! करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही 31 जुलै 2025 ऐवजी 15 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचे आयकर रिटर्न भरू शकता. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 27 मे 2025 रोजी ही घोषणा केली. आयकर फॉर्ममधील बदल आणि तांत्रिक अडचणींमुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार असून, मोठा दिलासा मिळाला आहे. 🤗 *_मिळवा रोज नवनवीन माहिती तेही आपल्या WhatsApp वर तर वाट कसली पाहताय लगेच फॉलो करा आमच्या WhatsApp channel ला आणि अपडेट राहा_* 👉 https://whatsapp.com/channel/0029VaBGfrU2975CAav7x815

Comments