Jk Infotainment-Nashik Digital Magazine
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 29, 2025 at 05:55 PM
                               
                            
                        
                            📣 *_सरकारी कार्यालयात कागदी फायलींना गुड बाय महाराष्ट्र सरकारचा निर्णय📔..._*
🤳 *_JK Infotainment_* 🤘
*_Nashik Digital Magzine_*
महाराष्ट्र सरकारी कार्यालये 1 जून 2025 पासून 'ई-ऑफिस' होणार; कागदी फायलींना पूर्ण बंदी
महाराष्ट्र शासनाने प्रशासनात मोठे बदल घडवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जून 2025 पासून राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कागदी फायलींचा वापर पूर्णपणे बंद होणार आहे. यापुढे सर्व कामकाज 'ई-ऑफिस' प्रणालीद्वारे (डिजिटल पद्धतीने) चालणार आहे.
या महत्त्वाच्या निर्णयामुळे प्रशासनात पारदर्शकता, वेग आणि कार्यक्षमता वाढेल. फाइल्स एका क्लिकवर पुढे सरकतील, ज्यामुळे नागरिकांची कामे जलदगतीने मार्गी लागतील. हा निर्णय 'डिजिटल इंडिया' आणि आधुनिक प्रशासनाकडे टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे सरकारी सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी होतील.
🤗 *_मिळवा रोज नवनवीन माहिती तेही आपल्या WhatsApp वर तर वाट कसली पाहताय लगेच फॉलो करा आमच्या WhatsApp channel ला आणि अपडेट राहा_*
👉 https://whatsapp.com/channel/0029VaBGfrU2975CAav7x815