Jk Infotainment-Nashik Digital Magazine
Jk Infotainment-Nashik Digital Magazine
May 30, 2025 at 05:06 AM
📣 *_नाशिककरांसाठी खुशखबर मुंबई-नागपूर वंदे भारत नाशिकमार्गे..._* 🤳 *_JK Infotainment_* 🤘 *_Nashik Digital Magzine_* नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच मुंबई-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस नाशिकमार्गे धावणार आहे. यामुळे नाशिकहून थेट मुंबई आणि नागपूरला वेगवान प्रवासाची सुविधा मिळणार आहे. सध्या इतर गाड्यांना मुंबई ते नागपूर प्रवासाला तब्बल १४ ते १५ तास लागतात. मात्र, वंदे भारतमुळे हाच प्रवास ९ तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होणार आहे, ज्यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल. या ट्रेनचे थांबे वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि दादर येथे असतील. यामुळे नाशिक, मुंबई आणि आणि नागपूर दरम्यानची कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या सुधारेल आणि प्रवाशांना आरामदायी व जलद प्रवास करता येईल. 🤗 *_मिळवा रोज नवनवीन माहिती तेही आपल्या WhatsApp वर तर वाट कसली पाहताय लगेच फॉलो करा आमच्या WhatsApp channel ला आणि अपडेट राहा_* 👉 https://whatsapp.com/channel/0029VaBGfrU2975CAav7x815

Comments