Jk Infotainment-Nashik Digital Magazine
Jk Infotainment-Nashik Digital Magazine
May 31, 2025 at 04:45 AM
📣 *_शाही स्नानाच्या तारखा १ जून रोजी जाहीर होणार..._* 🤳 *_JK Infotainment_* 🤘 *_Nashik Digital Magzine_* नाशिक कुंभमेळा २०२७: शाही स्नानाच्या तारखा १ जून रोजी जाहीर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी, १ जून रोजी नाशिकमध्ये होणाऱ्या बैठकीत २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कुंभमेळ्याच्या तयारीचाही आढावा घेतला जाईल. १३ आखाड्यांचे प्रमुख आणि साधू-महंत यावेळी उपस्थित असतील. ☺️ *_Get your daily dose of trending news, job alerts, and infotainment! Join our WhatsApp channel to stay connected and never miss an update._* 👉https://whatsapp.com/channel/0029VaBGfrU2975CAav7x815

Comments