Jk Infotainment-Nashik Digital Magazine
June 10, 2025 at 05:14 AM
📢 *_अकरावी प्रवेशाची तारीख पुढे! विद्यार्थी 😠 पालक..._* 😡
नाशिक: अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी १० जून रोजी जाहीर होणार होती, ती आता २६ जून रोजी प्रसिद्ध होईल, असे शिक्षण विभागाने अचानक जाहीर केले आहे. या अनपेक्षित बदलामुळे विद्यार्थी 😩 आणि पालक 😤 यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. ऐनवेळी केलेल्या या बदलामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रक 🗓️ विस्कळीत झाले असून, पालकांनाही यामुळे त्रास 😥 सहन करावा लागत आहे.
💁♀️ *_Stay connected! Join our WhatsApp channel now_*