Jk Infotainment-Nashik Digital Magazine
June 10, 2025 at 06:14 AM
🚨 *_मोठी बातमी! 'लाडकी बहिणी' योजनेतील ₹1500 बंद होणार? 💰 आयकरदात्या भगिनींना धक्का..._* 💔
'लाडकी बहिणी' योजनेच्या लाभांबाबत आता एक महत्त्वाचा आणि काहीसा धक्कादायक निर्णय समोर आला आहे. यापुढे आयकर भरणाऱ्या महिलांना योजनेअंतर्गत मिळणारे दरमहा ₹1500 मिळणार नाहीत. महिला व बालविकास विभागाने आयकर विभागासोबत मिळून ही माहिती तपासण्याचा निर्णय घेतला आहे. 📊
सरकारने योजना सुरू केली तेव्हाच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असण्याची अट होती. आता या अटीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे अनेक महिलांना मिळणारा लाभ थांबण्याची शक्यता आहे. 😟
💁♀️ *_Stay connected! Join our WhatsApp channel now_*